मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
यूथिका

यूथिका

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


यूथिका, य० ३, ८
यूथिका म्हणति वृत्त कवी तया ॥
रा न भा र गण येतिल हे जया ॥
अक्षरें चरणिं तीन नऊ पहा ॥
लाभ होइल तुला तरी हा महा ॥
चरणांत अक्षरें १२. गण - र, न, भ,र
उदाहरण * अनंतकवि.
दीर्घ रोदन वनीं लहु आयके ॥
कोण गांजित असे मम अंबिके ॥
बाण तीक्ष्ण सशितीं धनुषीं करी ॥
येउनी नमुनि बोलत सुंदरी ॥१॥
स्वागता वृत्तांतील शेवटच्या दोन गुरु अक्षरांमध्यें एक लघु अक्षर घातलें कीं, हें यूथिका वृत्त होतें.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP