मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मयूरी

मयूरी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मयूरी. य० ४, ६
बर्हिस्रीसंज्ञा त्या वृत्ता देती । आधीं मा तीन्ही गा अंतीं येती ।
मेळा दाहांचा तो पायीं शोभें । विद्यायुक्तासी सौख्याब्धी लाभे ॥
चरणांत अक्षरें १० गण - म, म, म,ग.
उदाहरण. मोरोपंत
तो जाऊनी श्रीरामाची सेना । पाहे चित्तीं मी त्याला भासेना ॥
बोले त्यासी वीरश्रीचा कांत । क्षमापुत्रीचा संहर्ता आकांत ॥१॥
विद्युन्माला वृत्ताच्या प्रत्येक चरणांत दोन गुरु अक्षरें घातलीं कीं, हें मयूरी वृत्त बनतें.
४ जाति - त्रिष्टुभ्‍ . पादाक्षरें - ११.

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP