मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
मालती

मालती

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


मालती. य० ५, ७.
कविजन बोलति तीस मालती ॥ न ज ज र हे गण जीस लागती ॥
भरतिल पादिं शरषि अक्षरें ॥ त्वरित करा अपुलें तुम्ही बरें ॥
चरणांत अक्षरें १२. गण - न, ज, ज, र.
उदाहरण * रामचंद्र जोशी.
निशि सुजना तिजला घरीं पहा ॥ नयनसुखावह रत्न हें महा ॥
नगमणि घालुनियां दिसे कशी ॥ कनकलता नवमालती जशी ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP