मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
माल्यभारा

माल्यभारा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


माल्यभारा  ( औपच्छंदसिक )
विषमींच पदीं स स ज गा गा ॥ समपादीं स म रा य येति भागा ॥
विषमीं अकरा समींच बारा ॥ तरि संज्ञा तिस होय माल्यभारा ॥१॥
चरण १ ला, ३ रा - अक्षरे ११. गण - स, स, ज, ग,ग.
चरण २ रा, ४ था - अक्षरे १२. गण - स, भ, र,य.
उदाहरण * प्रसन्नराघव.
निजकाव्यरसेंच तृप्त होती ॥ पण काव्यें परकीय साधु गाती ॥
निजपुष्परसें अळें बुडालें ॥ पण कुंभजळेंच आम्र डोले ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP