मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
उद्रीतिलक्षण

उद्रीतिलक्षण

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


उद्रीतिलक्षण.
उद्रीतीच्या पहिल्या तिसर्‍याही व्दादशचि मात्रा ॥
दुसर्‍या पादीं पंध्रा, चवथ्या पादांत येति अष्टदश ॥१॥
१ ल्या चरणांत मात्रा १२; २ र्‍या चरणांत मात्रा १५,
३ र्‍या चरणांत मात्रा १२, ४ थ्या चरणांत मात्रा १८.
उदाहरण स्वकृत.
देवा मी शरण तुला, आलों मज तूंचि सांभाळीं ॥
तूंचि समर्थ पुसाया, दुर्लिपि माझ्या असेल जी भाळीं ॥

उद्राथा. मात्रा - ६०

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP