मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
प्रभावती

प्रभावती

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


प्रभावती. य० ४, ९
प्रभावती म्हणति सुवृत्त तें गुरु ॥
जया पदीं ज भ स ज शेवटीं गुरु ॥
पदामध्यें त्रिदशचि येति अक्षरें ॥
दयानिधी करिलचि आमुचें बरें ॥
चरणांत अक्षरें १३. गण - ज, भ, स, ज, ग.
उदाहरण *
चराचराअप्रति उदयास आणितो ॥
जगत्पती अखिलहि हार्द जाणितो ॥
दयानिधी सकळ विपत्ति वारितो ॥
समर्थ तो शरण जनास तारितो ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP