मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण| अनुष्टुभ् वृत्तदर्पण उपोध्दात अक्षरगणलक्षण मात्रालक्षण. अक्षरगणवृत्तें अनुक्रमणिका विद्युन्माला अनुष्टुभ् चंपकमाला हंसी कामदा मयूरी शुध्दकामदा उपेंद्रवज्रा उपजाति शालिनी बोधक रथोध्दता स्वागता भद्रिका भुजंगप्रयात वंशस्थ इद्रवंशा तोटक स्रग्विणी वैश्वदेवी मालती यूथिका सारंग प्रभावती मंजुभाषिणी प्रहर्षिणी मत्तमयूरी विभावरी चंद्रिका वसंततिलकां प्रहरणकलिका असंबाधा मध्यक्षमा रुक्मिणी मालिनी चामर रमा पंचचामर चित्रवृत्त शिखरिणी पृथ्वी हरिणी मंदाक्रांता विबुधप्रिया शार्दूलविक्रीडित अमृतध्वनि मंदारमाला उमा मदिरा मदिरा किंवा सवाई दुसरी सवाई वियोगिनी माल्यभारा हरिणीप्लुता पुष्पिताग्रा उपगीतिलक्षण आर्यालक्षण उद्रीतिलक्षण गीतिलक्षण आर्यगीतिलक्षण अभंग छंद दिंडी छंद अनुष्टुभ् लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले Tags : grammermarathivritta darpanमराठीवृत्त दर्पणव्याकरण अनुष्टुभ् Translation - भाषांतर अनुष्टुभ् य० पा०. अनुष्टुप् छंद ते ज्याला ॥ एक नेम नसे गणीं ॥अक्षरें चरणीं आठ ॥ देवा तार मला त्वरें ॥चरणांत अक्षरें ८. गणांचा नियम नाहीं. उदाहरण क्रमिक पुस्तकांतील. केलें पात्र सुवर्णाचें । कीं विरुपशि खापरी ॥लावितां तेज संहारी । तम दीपशिखापरी ॥२ जाति - बृहती. पादाक्षरें ९. ३ मणिबंध. य० पा०. त्या मणिबंधातें धरिती ॥ भ म स यत्पादा वरिती ॥अक्षरसंख्या यास नऊ ॥ सन्मन लोण्याहून मऊ ॥चरणांत अक्षरें ९. गण - भ, म, स. उदाहरण द्रव्य मिळावें याकरितां ॥ कां हलक्यांना आर्जवितां ॥काय नव्हे हो तो धनवान् ॥ ईश रमेचा जो भगवान् ॥१॥ N/A References : N/A Last Updated : June 11, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP