मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण| मध्यक्षमा वृत्तदर्पण उपोध्दात अक्षरगणलक्षण मात्रालक्षण. अक्षरगणवृत्तें अनुक्रमणिका विद्युन्माला अनुष्टुभ् चंपकमाला हंसी कामदा मयूरी शुध्दकामदा उपेंद्रवज्रा उपजाति शालिनी बोधक रथोध्दता स्वागता भद्रिका भुजंगप्रयात वंशस्थ इद्रवंशा तोटक स्रग्विणी वैश्वदेवी मालती यूथिका सारंग प्रभावती मंजुभाषिणी प्रहर्षिणी मत्तमयूरी विभावरी चंद्रिका वसंततिलकां प्रहरणकलिका असंबाधा मध्यक्षमा रुक्मिणी मालिनी चामर रमा पंचचामर चित्रवृत्त शिखरिणी पृथ्वी हरिणी मंदाक्रांता विबुधप्रिया शार्दूलविक्रीडित अमृतध्वनि मंदारमाला उमा मदिरा मदिरा किंवा सवाई दुसरी सवाई वियोगिनी माल्यभारा हरिणीप्लुता पुष्पिताग्रा उपगीतिलक्षण आर्यालक्षण उद्रीतिलक्षण गीतिलक्षण आर्यगीतिलक्षण अभंग छंद दिंडी छंद मध्यक्षमा लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले Tags : grammermarathivritta darpanमराठीवृत्त दर्पणव्याकरण मध्यक्षमा Translation - भाषांतर मध्यक्षमा. य० ४, १०.मध्यक्षामा सुकवि म्हणति त्या वृत्ताला ॥पादीं पादीं म भ न य ग ग येती ज्याला ॥एके पादीं अवयव चवदा बा येती ॥दाते ते जे तनुधन गरिबाला देती ॥चरणांत अक्षरे १४. गण - म, भज, न, य, ग, ग. उदाहरण स्वकृत. मोठे दाते तनुधनसह ते गेले कीं ॥स्वर्गा त्यांचे सुतहि न उरले भूलोकीं ॥गौळीयांतें यदुपति दिसतो तो साधा ॥सद्भक्तांची सहज दुरवितो जो बाधा ॥१॥असंबाधा वृत्तांतील पांचवें गुरु अक्षर तेथून उचलून त्यापुढील सहा लघु अक्षरांच्या पुढें, म्हणजे अकराव्या अक्षराच्या जागीं, ठेविलें कीं, मध्यक्षामा वृत्त होतें, हें त्या दोन वृत्तांच्या उदाहरणांतील थोडयाशा फरकावरुन सहज लक्षांत येईल. N/A References : N/A Last Updated : June 11, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP