रुक्मिणी
लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले
रुक्मिणी. य० ४, १०.
तिये दिलें बुधजनिं नांव रुक्मिणीचें ।
पदीं असे ज भ स ज गा ग संघ साचे ॥
व्दिसप्तची अवयव पादिं पादिं येती ।
खरे जगीं सुखपति साधु संत होती ॥
चरणांत अक्षरें १४. गण - ज, भ, स, ज, ग, ग.
उदाहरण * मोरोपंत.
त्यजावया मज जनहीन काननातें ।
प्रयोजिला अदय सुकंठ कां न नाथ ॥
कुकर्म हे विहित तया वलीमुखाला ।
तुझ्या मलीमसरुचि पावली मुखाला ॥१॥
८ जाति - अतिशक्वरी. पादाक्षरें १५.
N/A
References : N/A
Last Updated : June 11, 2018
TOP