मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
शालिनी

शालिनी

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


शालिनी, य० ४, ७
त्या वृत्ताला शालिनी हेंच नाम ॥ जें मा ता ता गा ग यांचें स्वधाम ।
एक्या पादीं अक्षरें चार सात ॥ सच्छास्राचा बोध आणा मनांत ॥
चरणांत अक्षरें ११ गण - म, त, त, ग, ग.
उदाहरण *
मी आत्मा हॄत्‍ इंद्रियें देह वाणी ॥ बुध्दी वांच्छा कल्पना वृत्ति याणीं ॥
जी जीं केलीं ज्ञात अज्ञात पापें ॥ तीं नाशावीं श्रीहरि स्वप्रतापें ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP