मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|वृत्तदर्पण|
उपेंद्रवज्रा

उपेंद्रवज्रा

लेखक - परशुराम बल्लाळ गोडबोले


 उपेंद्रवज्रा. य० पा०
उपेंद्रवज्रा म्हणतात तीला ॥ ज ता ज गा गा गण येति जीला ॥
पदास होणें शिव अक्षरांनीं ॥ पहा मनीं धुडिशि काय रानीं ॥
चरणांत अक्षरें ११. गण ज, त, ज, ग, ग.
उदाहरण * रघुनाथ पंडित.
तया वनीं एक तटाक तोयें ॥ तुडुंबलें तामरसानपायें ॥
निरंतरामंद मरंद वाहे ॥ तपांतही यास्तव रिक्त नोहे ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : June 11, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP