Dictionaries | References आ आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं Script: Devanagari See also: आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं Meaning Related Words आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पाणी किंवा कोणताहि द्रव पदार्थ उकळावयाचा असेल तर त्यास आंच द्यावी लागतेइतर वरवर उपाय करून चालत नाही. त्याप्रमाणें एखाद्याबद्दल विशेष सहानुभूति वाटण्यास त्याबद्दल आपलेपणा वाटावयास पाहिजे. तो जर नसेल तर वरवर शोकाचे प्रदर्शन होईलखरा जिव्हाळा दिसून येणार नाही. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP