मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी| त्यांत काय पंचाईत ? वेदान्त काव्यलहरी चुडालाख्यान सार सुलभ पासष्टी मूर्तिपूजा काठिण्य रामच रावण कसा होतो संतांची उलटी खूण अखंड भजन चार मतें पंचमुद्रा मरणमांगल्य स्नानाचें पुण्य खोटी समजूत योगी सिद्धपुरुषाची व्याख्या सर्वकर्म वेदान्ताचें परमध्येय आत्मसाधनयोग परोक्षज्ञानाची महती मीपण मुक्ति व अवतार तुकाराम मोठा बाप आत्मा कशासारखा आहे पूर्णांत फलप्राप्ती देवाचे नैवेद्य सद्गुरु स्वरूप साधन क्रम आत्मप्रकाश विज्ञानाचे दोन प्रकार प्रकृति प्ररुषवन्दन बोले तैसा न चाले दिसणें म्हणजे कळणें स्वधर्म वेदविहित धर्म खरा ब्राह्मण ब्राह्मण व ब्रह्मकर्में ब्राह्मण व ब्रह्मकर्में देवापेक्षां संत श्रेष्ठ कां ? प्रमाण मीमांसा आत्म्यावर अध्यारोप राजा हा ईश्वर नव्हे वस्तू संसार व साधक दान आई स्त्री ज्ञानाची बडेजाव अज्ञानांत दोन प्रकारचे ‘मी’ आत्म्याचें स्वयंप्रकाशित्व ऐने महाल व कुत्रा शरीरही आपलें नाहीं भाव ऐसा देव आत्मभजन एकादशीचें पंढरींतलें चित्र देव व देऊळ पूर्ण विज्ञान विषयमोह आत्मज्ञानमहिमा खास पदे आत्मभजन त्यांत काय पंचाईत ? आरत्या शेजारती पाळणा सर्वेश्वराची आरती वेदांत काव्यलहरी - त्यांत काय पंचाईत ? सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे. Tags : kavyapoemvedantकाव्यगीतवेदान्त त्यांत काय पंचाईत ? Translation - भाषांतर पद --- (जमका अजब तडाखा बे) (वाहवा वैभव ज्ञानाचें)आतां पंचाइत, कसली । तळमळ भ्रांति सकल मिटली ॥धृ०॥चाल :--- त्यांत काय पंचाइत जरि हा देइ राहिला गेला ॥स्थूल देह मी नव्हे, कशीही कर्में जरि ती घडलीं ॥१॥त्यांत काय पंचाइत, जरि मन बुद्धयादिक हे भ्रमले ॥अथवा रमले हरिगुण गानीं, मजहुनि सर्व निराळीं ॥२॥त्यांत काय पंचाइत, वृत्ती निजली कारण शरीरीं ॥महाकारणीं जरी “ब्रह्म मी” म्हणुनी जागत बसली ॥३॥मला जाग ना निद्रा, मी तरि वृत्तीहून निराळा ॥दत्तात्नय ऐकतो सदा ही किसनसिंगची बोली ॥४॥ N/A References : N/A Last Updated : April 21, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP