वेदांत काव्यलहरी - भाव ऐसा देव
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
पद --- (सुवरा, स्वकुलतारक)
चाल :--- कंसा गमला काळ जणूं हा । अवतरला भूवरी ॥१॥
भासली हरी मदनची केवळ । गोपस्त्रिया अंतरीं ॥२॥
कृष्ण संवगडी गोप मुलांना । खेळति यमुना तिरीं ॥३॥
सत्चित्-सुखनिधि भक्त जनाला । देवकीस सुनुपरी ॥४॥
हरि नच वैरी मित्र कुणाचा । भाव नटे त्यापरी ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014
TOP