वेदांत काव्यलहरी - आत्म्याचें स्वयंप्रकाशित्व
सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.
(शार्दुलवि०)
आहे गाढ तमांत शुद्ध प्रतिती अद्वैतची आपुली ॥
त्यालागी नलगे प्रकाश अथवा डोळ्यांतली बाहुली ॥
त्याला लागति साधनें प्रगटण्या, जे अन्य आत्म्याहुनी ॥
सामुग्री नलगे स्वयं प्रकट जो आत्मा तयालागुनी ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : April 17, 2014
TOP