मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
दान

वेदांत काव्यलहरी - दान

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


क्षुधितास अन्न, तैसें संतोषवि वस्त्रदान उघडयाला ॥
भीत्यास अभय, रुग्णा अन्नौषध, ज्ञानदान सर्वांला ॥१॥
याहुनि असतीं दानें इतर बहू; भू सुवर्ण गोदान ॥
तिलदान तसे कन्यादानादी दान, सर्व नादान ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 17, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP