Dictionaries | References अ अंगारा Script: Devanagari See also: अंगार Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंगारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun जलती हुई लकड़ी, कोयले या कंडे का टुकड़ा Ex. माँ अंगारों पर रोटी सेंक रही है । ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अंगार अलात आलातन इंगाल इङ्गालWordnet:asmআঙঠা benঅঙ্গার gujઅંગારો kanಅಗ್ಗಿಸ್ಟಿಕೆ kasتیۄنٛگُل kokइंगळो malകനല് marनिखारा mniꯑꯆꯥꯛꯄ꯭ꯁꯤꯡ nepभुङ्ग्रो panਕੋਲੇ sanअङ्गारः telనిప్పు urdانگارا , الاؤ noun ज्वार की फ़सल पर लगने वाला रोग जिससे दाने काले पड़ जाते हैं Ex. अंगारा के नियंत्रण के लिए कीटकनाशकों का प्रयोग किया जाता है । ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಬೆಂಕಿ ರೋಗ kasانٛگارٕ Rate this meaning Thank you! 👍 अंगारा A dictionary, Marathi and English | Marathi English | | upon the body or forehead of, in order to counterwork some demoniac visitation or poison-malady, or to confer some preternatural gift. 2 fig. To reduce under one's own rule or command. डाव्या पायाचा अं0 A mark made on the forehead of a child by its mother, with dirt from the sole of the left foot; in order to avert the influence of an evil eye. Rate this meaning Thank you! 👍 अंगारा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m A live coal; a firebrand. m ashes bestowed by a saint or gifted personage. Rate this meaning Thank you! 👍 अंगारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. भस्म , रक्षा , राख , विभूति . Rate this meaning Thank you! 👍 अंगारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखादा हवन इत्यादीचा किंवा एखाद्या साधू, संत इत्यादीने दिलेला भस्म जो कपाळाला किंवा अंगाला लावला जातो Ex. साधूने आजारी मुलाच्या अंगाला अंगारा लावला. ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:विभूती रक्षा भस्म राखWordnet:benভিভূতি gujભભૂત hinभभूत kanಭಸ್ಮ kasبَبوٗت kokविभूती malവിഭൂതി oriବିଭୂତି panਵਿਭੂਤ tamவிபூதி telవిభూది urdبھبھوت , بھبوت noun जोंधळ्यावर पडणारा काजळीचा रोग Ex. जोंधळ्यावर अंगारा पडू नये म्हणून कीटकनाशके फवारतात. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಬೆಂಕಿ ರೋಗ kasانٛگارٕ Rate this meaning Thank you! 👍 अंगारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. देवापुढें जाळलेल्या धुपाची राख ; ही भक्त लोक आपल्या कपाळास अरिष्टनाशक म्हणुन लावितात . रक्षा ; धुपारतींतील अवशेष . ' तुझा दास शेषशायीं । म्हणुनि लावी अंगारा ॥ ' २ ( वैष्णव वगैरे पंथांत ) वर सांगितलेल्या राखेची कपाळास लावलेली भुकण ; विभूति ; भस्म . ३ एखाद्या साधूनें किंवा मांत्रिकानें अरिष्ट किंवा पिशाच वगैरेंचा उपद्रव होऊं नये म्हणुन मंत्रून दिलेला राख ; रामरक्षा , शिवकवच इ० स्तोत्रें म्हणुन राख मतरतात ती ; भस्म . ४ जोंधळ्यावर पडणारा काळजीचा रोग . ५ विस्तव ; निखारा . ( ल .) रागीट माणुस . ६ ( सामा .) राख . ' तुका म्हणे पाहता घडी । जगा जोडी अंगारा ॥ ' - तुगा ३९७६ . ( सं . अंगार ; फ्रें . जि . अंगर ; गु . अंगारी ) म्ह० अंगार्याला गेला पांगारा घेऊन आला = मोठा पराक्रम करण्यासाठी जाऊन सामान्य गोष्ट करणें .०करणें १ भुतांखेतांची पीडा नाहींशीं करण्यासाठी , विषार उतरण्यासाठी , किंवा एखादें लोकोत्तर कार्य हातून घडण्यासाठी , किंवा एखादें लोकोत्तर कार्य हातून घडण्यासाठीं मंतरलेलें भस्म अंगास चोळणें . २ ( ल ) अंकित करणें ; कबजांत आणणे .०लावणें ( ल .) एकाद्यास आशा दाखवुन शेवटी निराशा करणें . डाव्या पायाचा अंगारा - इष्ट लागूं नये म्हणुन आई आपल्या डाव्या पायाच्या तळव्याची माती मुलाच्या कपाळास लावते ती .०धुपारी १ अंगारा ; विभुति ; रक्षा ; मंत्रतंत्र , ( क्रि०करणें ). अंगारा करनें पहा . २ ( ल .) अपुरी सामुग्री , बेगमी ; चिक्कूपणाचा खर्च . तुटवडा येणे . ' शेरभर तांदुळाचा सहा माणसांसा अंगाराधुपारा होईल .' Related Words अंगारा फुसका अंगारा अंगारा धुपारा फुसकाईचा अंगारा अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा अंगारा करणें अंगारा लावणें विभूती इंगळो भभूत भुङ्ग्रो بَبوٗت تیۄنٛگُل விபூதி నిప్పు ಅಗ್ಗಿಸ್ಟಿಕೆ અંગારો অঙ্গার আঙঠা ভিভূতি ਕੋਲੇ ਵਿਭੂਤ ભભૂત കനല് ବିଭୂତି ಭಸ್ಮ വിഭൂതി निखारा ଆଞ୍ଚ अरखि ember విభూది अङ्गारः வங்கி coal आलातन इंगाल इङ्गाल आंगारा बिबुत बिबूत भंगारा अंगार्याला गेला, पांगारा घेऊन आला तब्रूक खरजाई अंगार्याला गेला दिवस करायला आला कुणबी मेला भुतानें, ब्राह्मण मेला वातानें अंगार तीट विभूत अलात ताईत हिंग भस्म धुरी राख रक्षा विभूति झाडणें अक्षत देव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP