Dictionaries | References

विभूती

   
Script: Devanagari
See also:  विभूत , विभूति

विभूती

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  खंयच्याय हवनांत बी वा खंयच्याय संतान बी दिल्लो भस्म   Ex. महात्मा दुयेंत भुरग्याच्या कुडीर विबुती लायता
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  एक दिव्यास्त्र जाचें वर्णन रामायणांत मेळटा   Ex. विश्वामित्रान रामाक विभूती प्रदान केल्ली
ONTOLOGY:
पौराणिक वस्तु (Mythological)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

विभूती

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अलौकिक किंवा पुण्यवान असा पुरुष   Ex. विभूतींचा आज सत्कार आहे.
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : अंगारा, विभूति

विभूती

  स्त्री. भस्म ; रक्षा ; राख ; अंगारा . होऊनि जंगम विभूती लाविती । शंख वाजवीती घरोघरीं । - तुगा २८३१ . २ ऐश्वर्य ; तेज ; शोभा ; यश ; कीर्ति ; भव्यता . नाना विभूति छंद बंदनाना खाणी - दा १६ . ४ . १९ . करित असति जीच्या निर्विकल्पा विभूती । - सारुह २ . ८९ . ३ अणिमादि अष्टसिध्दि . ४ ईश्वरांश ; महापुरुष ; ऐश्वर्यवान्पुरुष ; पुण्य . पुरुष . येथ विभूती प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती । - ज्ञा १० . ४१ . [ सं . ] म्ह० विभूतीचें मूळ रेडयाचे गांडींत - अनेक ऐश्वर्यवान् ‍ व्यक्तीहि मूळच्या गरीब स्थितींतील असतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP