Dictionaries | References द देखावा Script: Devanagari See also: देखवा Meaning Related Words देखावा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A glimpse given; a transient view or slight specimen afforded. Used with दाखविणें. Ex. पावसानें दे0 मात्र दाखविला; तुम्ही गाण्याचा दे0 मात्र दाखवून फळ काय? 2 Sight, seeing, view. 3 In modern translations. Prospect. देखावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A glimpse given; a transient view or slight specimen afforded. Sight, seeing, view. देखावा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आव , ऐट , झोक , डामडौल , डौल , थाटमाट , दर्शनी सौंदर्य , नखरा , भपका , सरंजाम ; देखावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या ठिकाणचे नैसर्गिक सौंदर्य Ex. नैनितालचा देखावा अतिशय सुंदर दिसत होता. ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:दृश्यWordnet:asmপ্রাকৃতিক দৃশ্য bdमिथिंगायारि नुथाइ benনৈসর্গিক শোভা gujભૂ દૃશ્ય hinभू दृश्य kanಭೂ ದೂಶ್ಯ kasنَظارٕ malപ്രകൃതിദൃശ്യം mniꯄꯔ꯭ꯀꯔ꯭ꯤꯇꯤꯒꯤ꯭ꯑꯣꯏꯕ꯭ꯐꯖꯕ nepभू दृश्य oriପ୍ରାକୃତିକ ଦୃଶ୍ୟ panਭੂ ਦ੍ਰਿਸ਼ sanभूप्रदेशः tamபுவிகாட்சி telఅందమైన దృశ్యము urdسنہرا , دلکشی See : दृश्य देखावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ किंचित नमुना ; दिग्दर्शन ; दाखविलेली चुणुक ; ईषन्मात्र प्रकाशन . पावसाने देखवा मात्र दाखविला . २ दर्शनी भाग - बाजू ; दृश्य ; दृश्यभाग . ३ दृष्टिविषय . ४ ( इमारत ) दर्शनी देखावा = समोरील भाग . फ्रंट एलीव्हेशन . बाजूचा देखावा = बाजूचा भाग . साइड एलीव्हेशन . इ० [ देखणे ] पु. १ किंचित नमुना ; दिग्दर्शन ; दाखविलेली चुणुक ; ईषन्मात्र प्रकाशन . पावसाने देखवा मात्र दाखविला . २ दर्शनी भाग - बाजू ; दृश्य ; दृश्यभाग . ३ दृष्टिविषय . ४ ( इमारत ) दर्शनी देखावा = समोरील भाग . फ्रंट एलीव्हेशन . बाजूचा देखावा = बाजूचा भाग . साइड एलीव्हेशन . इ० [ देखणे ] Related Words देखावा tableau scenery जैसा जेथे जीव देखावा, तैसा तेथे पैका वसूल करावा sectional view oblique view profile elevation promotional display box set isometric view एग्झिबिशन चलतचित्र चलतचित्रपट टिळाटोपी करणें वरवर करणें elevtion मांजर मारुन काशीस जाणें खुलावट भक्तीचें दुकान करणें भक्तीचें दुकान घालणें भक्तीचें दुकान पसरणें भक्तीचें दुकान मांडणें माथ्यार पदर, गांड उक्ती रंगढंग सर्व माया मिथ्या बाजीगरी, काय तूं हे मानिली आहे खरी समक्षा vernal aspect अवडांबर रांगोळीचा गालिचा पिस्साच्चाक समुद्राकडे व्हरप जसें दिसावें, तसें असावें धुत्रमशाई झुरळूक सैंपाकाचें घर घाणेरडें आणि बैठकीचें घर साजरें जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी भुके नाहीं अन्न । मेल्यावरी पिंडदान ॥ बकध्यान मासळि धरुंक, बोक्याध्यान उंदरा धरुंक चादरी चामाडौला देखवा नागवा पाऊस डोलारा अवडंबर ऐट कोल्हटि कोल्हाट कुंभाराची सून तुरतुर चाले आणि उकिरडा धोळे जितेपणी देईना पाणी, मग बसला तर्पणी दाबरोआब थाटणे शहारण window dressing दंभ दाखवणूक देख अंतरीं पापाच्या कोडी वरी मिशादाढी बोडी दिठिवा दिठीवा फुशारकी बगा नण्णी कशीय् आसूं कंडॉ बरॉ हाल्ना नयनरम्य चमत्कृति तमाषबिनी डंब सोंग आलोकन अवलक्षण बहिरंग दिठी ढस्मर पवित्रा view घटाव रोमांचित बू भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास निधाई झुळक झुळकी खटाटोप चमत्कार रुप display मातु मिरवण मिरवणी निधाय झुळूक देखणे टिळा कोटी आलोक scene sight कटाव जाहिर जाहिरा जाहीरा मिरवणूक Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP