Dictionaries | References

धुत्रमशाई

   
Script: Devanagari

धुत्रमशाई     

वि.  १ भपक्याचा , थाटमाटाचा ; दणकेबाज ( देखावा ). कडाक्याचा , डौलाचा परंतु कुचकामाचा . ( अनियंत्रितपणे मनुष्ये , व्यापार , वस्तु , काम , इ० संबंधाने योजतात ). [ धूर्त + शाई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP