|
स्त्री. १ ( केलेला , दाखविलेला , बोललेला ) थोडासा नमुना , मासला ; नमुन्यादाखल केलेली ( भाषण , दाखविणे , करणे इ० कांची ) थोडीशी कृति . ( क्रि० दाखविणे ). २ ( कांही वस्तु , स्थळ इ० ) दाखविण्याकरितां घेतलेली , दिलेली मजुरी ३ ( एखाद्यास फसविण्याकरितां केलेला ) खोटा आविर्भाव , देखावा ; हूल ; हूलकावणी ; ढोंगीपणाचे कृत्य . [ दाखविणे ] स्त्री. १ ( केलेला , दाखविलेला , बोललेला ) थोडासा नमुना , मासला ; नमुन्यादाखल केलेली ( भाषण , दाखविणे , करणे इ० कांची ) थोडीशी कृति . ( क्रि० दाखविणे ). २ ( कांही वस्तु , स्थळ इ० ) दाखविण्याकरितां घेतलेली , दिलेली मजुरी ३ ( एखाद्यास फसविण्याकरितां केलेला ) खोटा आविर्भाव , देखावा ; हूल ; हूलकावणी ; ढोंगीपणाचे कृत्य . [ दाखविणे ]
|