Dictionaries | References

दिठी

   
Script: Devanagari
See also:  दिठिवा , दिठीवा

दिठी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Sight, seeing, vision. v घाल. Ex. दुरूनि देखता दिठी ॥ धांवोनि पातला धर्मानिकटीं ॥.

दिठी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  (Poetry.) Sight, seeing, vision.
  घाल.

दिठी     

 स्त्री. १ ( काव्य ) दृष्टि ; पाहणे ; नजर . तुझा उजू दिठिवा पडे । - शिशु ११४ . मग संभ्रमे दिठिसेने । घालितसे । - ज्ञा १ . १६७ . २ कृपादृष्टि . तुमचे या दिठिवेयाचिये बोले । सांसिनले प्रसन्नतेचे मळे । - माज्ञा ९ . ४ . ३ . दर्शन ; देखावा . ( क्रि० घालणे ). [ सं . दृष्टि ; प्रा . दिठ्ठि ]
०असणे   ( व . ) ऐकण्यांत असणे ; ( व . ) तिळी असणे असाहि एक पर्याय आहे .
०वणे   अक्रि . पाहणे . - शर . दिठे वि . पाहिलेले ; दिसलेले ; अनुभूत . तैसे आपणपे नाही दिठे । - ज्ञा ५ . ११२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP