Dictionaries | References

जाकळणें

   
Script: Devanagari

जाकळणें     

वि.  १ ग्रासणें ; भ्रमें जाकळे लागल्या सर्प । - मुआदि ३२ . ७३ . २ विव्हळ होणें ; पोळणें ; कळवळणें . शोकें जाकळे राजा धर्म । - मुआदि २९ . १३९ . ३ व्यापणें . दिठी जाकळोनि निघों पाहे । - ज्ञा . ६ . २६७ . ४ मोह पावणें . [ ते . जागिलि = पसरणें ; का . जागिसु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP