Dictionaries | References

देखवा

Script: Devanagari
See also:  देखावा

देखवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A glimpse given; a transient view or slight specimen afforded. used with दाखविणें. Ex. पावसानें दे0 मात्र दाखविला; तुम्ही गाण्याचा दे0 मात्र दाखवून फळ काय? 2 sight, seeing, view. 3 In modern translations. prospect.

देखवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A glimpse given; a transient view or slight specimen afforded. sight, seeing, view.

देखवा

  पु. किंचित नमुना ; दिग्दर्शन ; दाखविलेली चुणुक ; ईषन्मात्र प्रकाशन . पावसाने देखवा मात्र दाखविला . २ दर्शनी भाग - बाजू ; दृश्य ; दृश्यभाग . ३ दृष्टिविषय . ४ ( इमारत ) दर्शनी देखावा = समोरील भाग . फ्रंट एलीव्हेशन . बाजूचा देखावा = बाजूचा भाग . साइड एलीव्हेशन . इ० [ देखणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP