Dictionaries | References थ थाटणे Script: Devanagari Meaning Related Words थाटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. व्यवस्थेने लावणे ; सजविणे ; रचना करणे ; देखावा करणे ; तयार ठेवणे ; जमणे . वेळेवर सैन्य तयाचे थाटले । - विक २६ . थाटाने चालविणे ( व्यवहार , संसार ); शहाणपणाने योजना करणे ( कल्पना , मसलत यांची ) : ( सामा . ) रचणे ; सज्ज करणे ; मांडणे . थाटले सदा गायक । अभिमानाने हुंबरिति देख । [ थाट ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP