Dictionaries | References ज जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी Script: Devanagari Meaning Related Words जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पोषाखाचा झोक वगैरे खूप नखरेबाजपणाचा ठेवावयाचा पण घरची स्थिति पाहू गेले तर बायकोच्या अंगावर मोलकरणीप्रमाणें लकतरे असावयाची. अशा वरवर देखावा करणार्या पण आंतून भिकारी असणार्या मनुष्यांबद्दल म्हणतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP