Dictionaries | References

भाकर

   
Script: Devanagari
See also:  भाकरतुकडा , भाकरी

भाकर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   the term is पोळी. भाकरीला भूक लागली Dinner is waiting Sir. भाकरी पायानें खाणें or मोडणें To be idiotic or crazy.

भाकर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Bread.
  m  A light term for one's food.

भाकर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : भाकरी

भाकर

  स्त्री. 
  स्त्री. बैलाच्या मानेवर घट्टा पडुन बनलेले राठ कातडे . ' बैल तरी किती गुणी , त्याचें मानेवर भाकर होती .' - पाणकळा ३९ .
   जोंधळा , बाजरी इ० च्या पिठाचा चपटा आणि वाटोळा ( जाड - पोळीसारखा ) भाजून केलेला खाद्य पदार्थ . वीरांची उत्पत्ति , वीरांचें संगोपन व वीरांचें तेजोवर्धन स्वकष्टाच्या भाकरी करीत असतात . - सत्वपरीक्षा ७७ . देशावर भाकर ( अनेक वचन भाकरी ) व कोंकणांत भाकरी ( अनेक वचन भाकर्‍या ) अशीं रुपें रुढ आहेत . भाकर शब्द थोडा अशिष्ट मानतात .
   पाण्यावर उडविण्याचा चपटा दगड आणि हा खेळ . [ सं . भक्ष्याहार ] म्ह० भाकरीस तोंड नाहीं भांडणास मूळ नाहीं .
०पायानें   , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द -
खाणें   , मोडणें - मूर्ख , वेडगळ असणें . भाकरीला भूक लागली - जेवण वाट पाहात आहे . सामाशब्द -
०काला  पु. भाकरी व इतर खाद्य पदार्थ याचा कुसकरा ; दूधभाकरी . मुख प्रक्षालन करी । अंगिकारी भाकरकाला । - घन श्यामाची भूपाळी .
०खाऊ वि.  ( निंदार्थी ) भाकरी हें ज्याचें खाणें आहे असा ( शेतकरी , कुणबी इ० ). याच्या उलट भात खाऊ म्हणजे पांढरपेशा . [ भाकर + खाणें ]
०तुकडा   पु ( क्षुद्रतादर्शक संज्ञा )
   भाकरी .
   अन्न ; जेवण .
०बडव्या वि.  ( तिरस्कारार्थी ) दुसर्‍याच्या घरीं आचारीपणा करुन उपजीविका करणारा ; स्वयंपाकी . [ भाकर + बडविणें ]
०मोड्या वि.  
   भाकरखाऊ पहा .
   तुकडमोड्या . भाकरीचा खेळ - पु . पाण्याच्या पृष्ठभागाला तीन चार वेळां स्पर्श करुन पुढें जाईल अशाप्रकारें खापर्‍या किंवा चपटे दगड पाण्यावर फेकण्याचा मुलांचा खेळ . भाकरीचा पिंड - पु . मुख्यत्वें भाकरीवर पोसला गेलेला , भाकरी मानवणारा मनुष्य ; भाकरखाऊ . भाकरीची चाकरी - स्त्री . पोट भरण्याकरितां करावी लागणारी नोकरी . कल्पनांचा सुखसंचार संपला आणि एकलकोंडा भविष्यकाळ व भाकरीची चाकरी डोळे फाडून दटावूं लागली . - तीन आणेमाला १० . भाकरीचें झाड - न . एक प्रकारचें झाड . हें दक्षिण पॅसिफिक महासागराच्या बेटांतून होतें ; यापासून भाकरी करतात . भाकर्‍या - वि . दुसर्‍याच्या घरीं तुकडे मोडणारा ; उपटसुंभ . भाकर्‍या भाजणें - मुलींचा खेळ . - मखेपु ३४६ . लष्करच्या भाकर्‍या भाजणें - नसत्या उठाठेवी करणें . ( पूर्वी ज्या ठिकाणीं लष्करी तळ पडे त्या ठिकाणच्या लोकांना भाकर्‍या भाजण्यास लावीत ). भाकर्‍या निवडुंग - पुन . फड्यानिवडुंग पहा .

Related Words

भाकर   मानाची भाकर, अपमानाची, तुपसाखर   माझें मन नित्य राजी, खातें भाकर भाजी   शिळी भाकर ताकानें गोड व वाईट बायको पोरानें गोड   कळेना वळेना, भाजी भाकर गिळेना (मिळेना)   सुखाची भाकर   ओली कोरडी भाकर   कीं भाकर मोडली   गरीबाला भाकर, श्रीमंताला तुपसाखर   लातबुकी, भाकर सुकी   भाकर पायानें खाणें   भाकर पायानें मोडणें   भाकर मोडावी तें तोंड   मिळेना भाकर तर पसर साखर   नांव अन्नपूर्णा, टोपल्यांत भाकर उरेना   हातावरची भाकर माझी, तव्यावरची तुझी   आण केली वाहायला, भाकर केली खायला   घरांत असावी भाकर, नवरा नसावा चाकर   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   जो जन्म देतो, तोच भाकर देतो   जळत भाकर खावी, पळत हाटांत जावें   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   भाकर भाजली, पोळी करपली, कढी बिघडली सैंपाकीण भली   पुरुषाचें पीठ आणि बायकोचें मीठ मिळून भाकर होते   पानें कां नासलीं? घोडा कां अडला? भाकर कां करपली? याचें (या तिहींचे) उत्तर (एक) ‘न फिरविल्यानें’   तीन, न फिरविल्‍यानें बिघडणारे   ममुला   नंदाळा   करटेंवणें   अंतूर   नंदाळे   bread   कवचा   तेली खसम करना, और रुखा खाना   बाशी   मुद्रस   नंदाळी   सक्त पाठ्याळ   अन्नाचें खोबरें होणें   भात पटणीचें आणि राज्य भटणीचें   रटाला   नाठाळ जांवई लेकीनें गोड, अन्‍ शिळी भाकरी ताकानें गोड   गिचगिचीत   गिजगिजीत   चौखंड   झुणका   नंदाळ   पचवणे   पळविणें   कालवण   रपाटा   कुटका   कुटको   घड्याळ   अर्धी   चतकर   चतकोर   लाटणे   ब्रेड   रटाल्या   रटेल   बडिजाव   कळणें   दळ्या   रोटगा   रोंट   बडेजाव   उपाशीतापाशी   उपाशीपोटीं   उपाशी वनवाशी   उपाशेपोटीं   दामटी   चपाती   भगर   भाकरी   धकणे   कालवा   उपाशी   गोसामी   गिळणें   रेंटा   boraginaceae   रोट   रोडगा   गोसाई   सकत   सख्त   जोंधळा   लकड   रट्टा   रट्या   नान   जळणें   तुकडा   कडकणें   घडयाळ   रेटा   गोळा   गोसावी   भराका   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP