Dictionaries | References

कालवा

   
Script: Devanagari

कालवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bread, rice &c. squeezed into a mass with buttermilk &c.

कालवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A canal; a water-course.

कालवा

 ना.  पाण्याचा पाट ;
 ना.  गर्दी , झूंबड ;
 ना.  अन्नाचा काला .

कालवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नदी तलाव इत्यादींचे पाणी नेणारा मोठा पाट   Ex. आमच्या शेतात कालव्यातून पाणी पुरवठा होतो
HYPONYMY:
प्रमुख कालवा
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
   see : गोंगाट

कालवा

  पु. नदी . तलाव इ०चें पाणी नेणारा मोठा पाट ' कर्ण म्हणे तुज सागर भासे , मज भीम कालवा राया । ' - मोकर्ण ३२ . २५ . ( सं . कुल्ल्या ; का . कालिवे ; इं . कॅनॉल )
  पु. भात भाकर इ० चा कालवणाशी कुसकरून बनविलेला काला ; त्यावरुन . २ ( ल .) कालवाकलव ; गर्दी ' सोडली पुण्याची जागा तोडिल्या धागा , भडकल्या पागा कालवा झाला .' - ऐपो ४३३ . ( कालवणें .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP