Dictionaries | References

खेंडकुळी

   
Script: Devanagari
See also:  कुली खेडार , खेंड , खेंडकुली , खेंडगाडी , खेंडगोंडी , खेंडार , खेंडुकली , खेंडुकलें , खेडकुली

खेंडकुळी     

 स्त्री. १ बागेंतील पाण्याचा लहान पाट . ' खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम । ' - एभा ७ . ५६३ . २ वाकणें घेत जाणारी नदी ; खेड्यापर्यत ओढा . ' साहित्याचियां खेडकुळियां । ' शिशु २६ . ' ब्रह्मारसाची खेड कुळी । ' - शिशु ३९३ . ( सं . क्ष्वेड = वक्र + कुल्या = पाट , कालवा , ओढा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP