Dictionaries | References च चौखंड Script: Devanagari Meaning Related Words चौखंड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. ( व . ) चतकोर ; पाव . चौखंड भाकर वाढ . [ चौ + खंड = तुकडा ] न. चारी खंडें . ' असा मनुष्य चौखंडांत मिळावयाचा नाहीं .' ०पृथ्वी - स्त्री . सर्व पृथ्वी . चारी खंडें मिळून होणारी पृथ्वी . पु. ( गो . ) सुपारीच्या घडाला वेष्टणार्या सालीचा केलेला द्रोण ; फागोटयाचा किंवा विरीचा द्रोण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP