Dictionaries | References क कुटका Script: Devanagari See also: कुटको Meaning Related Words कुटका A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 To refuse flatly. कुटका Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A piece, bit. कुटका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तुकडा ; मोडलेला ; कटका ( काठी , भाकर , नारळ , दोरी इ०चा ). ' का पाशाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था । जोवीं तैसें सर्वथा । कुटके जाले । ' - ज्ञा . १६ . ३६८ . ' तेथ कुटका एक यावया हाता । - एभा १० . १३० .०तोडून स्पष्ट नाहीं म्हणुन सांगणें ; निश्चय नाकारणें . ( सं . कुट्ट = कापणें )देणें स्पष्ट नाहीं म्हणुन सांगणें ; निश्चय नाकारणें . ( सं . कुट्ट = कापणें ) कुटका मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुटका तोडून देणेंस्पष्ट नाही म्हणून सांगणेंनिक्षून नाकारणेंतुकडा तोडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP