मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|उपदेश| मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० उपदेश संसारिकांस उपदेश १ ते २ संसारिकांस उपदेश ३ ते ५ संसारिकांस उपदेश ६ ते ८ संसारिकांस उपदेश ९ ते ११ संसारिकांस उपदेश १२ ते १४ संसारिकांस उपदेश १५ ते १८ संसारिकांस उपदेश १९ ते २१ संसारिकांस उपदेश २२ ते २५ संसारिकांस उपदेश २६ ते ३० संसारिकांस उपदेश ३१ ते ३६ खलदुर्जनांस उपदेश १ ते ७ खलदुर्जनांस उपदेश ८ ते १३ वेषधार्यांस उपदेश १ ते ५ वेषधार्यांस उपदेश ६ ते ८ वेषधार्यांस उपदेश ९ वेषधार्यांस उपदेश १० ते १२ वेषधार्यांस उपदेश १३ ते १६ वेषधार्यांस उपदेश १७ ते २० वेषधार्यांस उपदेश २१ ते २५ वेषधार्यांस उपदेश २६ ते ३१ वेषधार्यांस उपदेश ३२ वेषधार्यांस उपदेश ३३ ते ३५ वेषधार्यांस उपदेश ३६ ते ४० वेषधार्यांस उपदेश ४१ ते ४५ वेषधार्यांस उपदेश ४६ ते ५० वेषधार्यांस उपदेश ५१ ते ५६ उपासकांस उपदेश जनांस उपदेश १ ते ५ जनांस उपदेश ६ ते १० जनांस उपदेश ११ ते १३ जनांस उपदेश १४ ते १७ जनांस उपदेश १८ ते २० जनांस उपदेश २१ ते २५ जनांस उपदेश २६ ते २८ जनांस उपदेश २९ जनांस उपदेश ३० ते ३५ जनांस उपदेश ३६ ते ४० जनांस उपदेश ४१ ते ४५ जनांस उपदेश ४६ जनांस उपदेश ४७ ते ४८ जनांस उपदेश ४९ ते ५० जनांस उपदेश ५१ ते ५५ जनांस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश १ ते ५ मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० मुमुक्षूंस उपदेश ११ ते १५ मुमुक्षूंस उपदेश १६ ते २० मुमुक्षूंस उपदेश २१ ते २५ मुमुक्षूंस उपदेश २६ ते ३० मुमुक्षूंस उपदेश ३१ ते ३५ मुमुक्षूंस उपदेश ३६ ते ४० मुमुक्षूंस उपदेश ४१ ते ४५ मुमुक्षूंस उपदेश ४६ ते ५० मुमुक्षूंस उपदेश ५१ ते ५५ मुमुक्षूंस उपदेश ५६ ते ६० मुमुक्षूंस उपदेश ६१ ते ६४ मनास उपदेश १ ते ५ मनास उपदेश ६ मनास उपदेश ७ ते १० मनास उपदेश ११ ते १५ मनास उपदेश १६ ते २० मनास उपदेश २१ ते २६ उपदेश - मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली. Tags : abhangnamdevpandurangvitthalअभंगनामदेवपांडुरंगविठ्ठल मुमुक्षूंस उपदेश ६ ते १० Translation - भाषांतर ६.हरिकथा ऐकतां अनन्य पैं गोष्टी । निधान त्यां दृष्टी अंतरलें ॥१॥घडी घडी प्रेम अंतरूम न द्यावें । सावधान व्हावें रामनामीं ॥२॥यापरी स्वहितीं ठेवियलें लक्ष । ते पावती मोक्ष म्हणे नामा ॥३॥७.कासवीचे दृष्टी जें येईजे भेटी । तैं अमृताची वृष्टि घडे त्यासी ॥१॥तैसें हें भजन श्रीरामा वें ध्यान । वाचे नारायण अमृत-मय ॥२॥धन्य त्यावें कुळ सदां पैं सुफळ । दिननिशीं फळ रामनाम ॥३॥नामा ह्मणे चोखट भक्त तो उत्तमू । वाचेसी सुगमु रामनाम ॥४॥८.कृष्णकथा सांग जेणें तुटे पांग । न लगें तुज-उद्वेग करणें कांहीं ॥१॥समर्थ सोयरा राम हा निधान । जनीं जनार्दन एक ध्याईं ॥२॥नाम हेंचि सार नाम हेंचि सार । तराल निर्धार श्रुति सांगे ॥३॥नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार । तुटेल येरझार भवाब्धीची ॥४॥९.एकवेळ नयनीं पहावा । मग जाईजे भलत्या गांवा ॥१॥आठवाल वेळोवेळां । विठोबा आहेरे जवळां ॥२॥ह्लदयीं मांडू-नियां ठसा । नामा म्हणे केशव असा ॥३॥१०.रामनाम वाचे बोल । तया पुरुषा नाहीं मोल ॥१॥धन्य तयाचें शरीर । बरे जना उपकार ॥२॥ऋणियां तो तारी । विश्व व्यापक तो हरि ॥३॥नामा म्हणे स्वामी । सुखें वसे अंतर्यामीं ॥४॥ N/A References : N/A Last Updated : December 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP