Dictionaries | References ग गुज Script: Devanagari See also: गुंज Meaning Related Words गुज मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गुप्त गोष्ट , गुपित , गुह्य , गूढ , रहस्य , गुज महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. गुपित ; गूढ ; गुप्त गोष्ट ; रहस्य ; मर्म ; ( हित , निज इ० शब्दाबरोबर प्रयोग ). हें जीवींचें निज गुज । - ज्ञा ४ . २८ . - परमा १४ . २१ . [ सं . गुह्य ] पु. घोडयाचा एक रोग . हा गुढघ्याला होतो . - अश्वप २ . २८८ . न. संकट ; कोडें . मातापित्यावर गुज पडलें । - वसा ४३ . [ का . गुंजु = गुंता होणें ] न. माळ ; हार . गुजें हीं मोत्यांचीं धरित निजकंठीं सुचतुरा । - निमा ३ . ७० . [ सं . गुच्छ ? ]०गुज न. हळु हळु बोलणें ; कुजबूज .०गुज गुजां - क्रिवि . कुजबुजत ; पुटपुटत .०गोष्ट स्त्री. गुप्त गोष्ट ; मनांतील बेत . गुजणें , गुजगुजणें - अक्रि . कुजबुजणें ; पुटपुटणें ; हळु हळु बोलणें . आपणपयांचि गुजाये । दुजेनवीण । - गीता १ . ३००१ . गुज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुंजभर सोन्यांत गाढव मढविणारअल्प साधनांनी मोठे कार्य साधूं पाहाणारांस म्हणतात. गुज Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 गुज r. 1st cl. (गोजति) or (शि)r. 6th cl. (गुजति) or (इ) गुजिr. 1st cl. (गुञ्जति) To sound, to sound inarticulately, to buz, to hum, &c. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP