Dictionaries | References च चुंगडी Script: Devanagari Meaning Related Words चुंगडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. सुरुवात . ' चुंगडीला पेरणीला पाऊस पडला नाहीं .' (?)वि. ( तंजावरी , गुज . ) किरकोळ ; थोडें ; चिल्लर . अमर सिंगानें अकरा वर्षे चुंगडी दिवस राज्य केलें . - तंजाऊर मराठी ऐतिहासिक शिलालिपी पृ . ११४ . ( १९०७ ). [ का . चुंगु = शेवटचा भाग , तुकडा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP