Dictionaries | References

मशी

   { maśī }
Script: Devanagari
See also:  मशीरी , मशेरी , मषी , मसी

मशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
maśī f See under मषी.

मशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : शाई

मशी     

 स्त्री. 
 स्त्री. ( गुज . ) बाजरीवरील कीड . ही बाजरीच्या काडाचीं पानें खाते व त्यामुळें काड कमजोर होतें . - कृषि २८१ . [ सं . मषी ? ]
काळी शाई . मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । - ज्ञा १७ . ७० .
काजळी . कीर्तीच्या वदनासि लाविति मषी वाटूनियां लेप हा । - मोकृष्ण ७४ . १४ .
चुलीवर ठेवलेल्या भांड्याच्या बुडावर जमतो तो काळा थर .
जळलेल्या चिरगूट , कागद इ० ची राख . [ सं . मषी ]
०पात्र  न. दौत . मसीपत्र न . शाईनें लिहिलेला कागद . मसीपत्र ते कव्हडे । - राज्ञाअभंग .

मशी     

मशी [maśī]   See मसी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP