Dictionaries | References

जेमत्येम

   
Script: Devanagari
See also:  जेमतेम

जेमत्येम     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Somehow or other: noting either imperfection in the performance or toil and effort in the agent. Ex. सकाळीं निघाला तर जे0 तीन कोस जाईल.

जेमत्येम     

क्रि.वि.  कसें तरी करून ; पराकाष्ठेनें ; मोठया कष्टानें . ( यामध्यें केलेल्या कामांत अपूर्णता तरी असते किंवा पूर्णता असली तर करणाराला निदान फार श्रम पडलेले असतात ). विद्यार्थीही . जेमतेम करून तेवढी यातायात करतात . - नि १७७ . सकाळीं निघाला तर जेमतेम तीन कोस जाईल . [ हिं . गुज . जेमतेम = जसेंतसें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP