Dictionaries | References

तलपत

   
Script: Devanagari

तलपत

  स्त्री. माफी किंवा नाममात्र सार्‍याची जमीन सोडुन जीवन सरकार सारा पूर्ण किंवा अंशत ; बसविलेला असेल अशी जमीन .' सरकार तलपतचा कापूस सरकारांत दरोबस्त कापूस पाहिजे असें लोकाचें म्हणणे .' - पेद ३९ . १४८ . ( गुज . तलपत पूर्ण किंवा अर्धेंक किंवा काहीं प्रमाणांत उप्तन्न सरकरांत देणारी जमीन . याच्या उलट खाजगी किंवा मापी जमीन .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP