Dictionaries | References

तेजिका

   
Script: Devanagari

तेजिका     

 स्त्री. दालचिनी . कर्पूर कंकोळ येळा । लवंग तेजिका रसाळा । - गीता १२ . ३०० . [ सं . त्वक ; गुज . तज ]
 पु. घोडा . - वि . अरबी ( घोडा ). ऐसे सांधितां भेद अपारुं । तेजिआंचे । - शिशु ९३७ . सुत तेजी तुरगीचे , नळसम सुंदर कदापि न म्हणावे । - र २ . [ फा . ताझी ] म्ह ० हिमायतीचा गाढव , तेजीस लाथ मारितो .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP