Dictionaries | References

नवाई

   
Script: Devanagari

नवाई

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   An uncommon event or matter; a marvel or wonder. Ex. कान्हया म्हणे ते समयीं ॥ धन्य न0 अगाध ॥. 2 newness or youngness; freshness of youth. Ex. काय सांगूं मी ह्या रूपाची न0 ॥.

नवाई

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  An uncommon event or matter; a marvel or wonder.

नवाई

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : आश्चर्य

नवाई

  स्त्री. नवल ; अद्भुतता ; आश्चर्य ; अपूर्वता . आतां ऐसियाहरीवरी काई । सांगो व्याप्तीची नवाई । - ज्ञा १५ . ४११ . कैसी देवाची नवाई । अपायचि झाले उपायी । - शिसं ७ . २९ . २ अद्भुत ; अपूर्व ; आश्चर्यकारक गोष्ट , लीला ; चमत्कार . ते हंसरुपाची नवाई । अभिनव कांही बोलवी । - एभा १३ . १३ . ३ नवेपणा . अभिनव संपत्तीची थोराईआणि आवडीची नवाई । - वेसीस्व ७ . ४५ . ४ ( तारुण्य़ इ० कांची ) तेजगी ; टवटवी . काय सांगू मी ह्या रुपाची नवाई । ५ - वि . नवीन ; नवा . ऐका नवाई उपासना । - दावि १ . [ नवा ; गुज ; नवाई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP