Dictionaries | References

समसम

   
Script: Devanagari

समसम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

समसम

  स्त्री. कटकट ; रुखरुख ; निकडीचा त्रास ; काळजी . ( क्रि० लागणें ; चुकणें ; टळणें ; सुटणें ; जाणें ; तुटणें ; सरणें ). २ व्यग्रता ; अस्वस्थता ; उद्वेग ; चिंता . कदा समसम नाहीं पोटीयथालाभ संतुष्टि या नांव । - एभा १९ . ४१० . [ सणसण अनुकरण ] समसमित , समसमीत - वि . खरमरीत ; कडक ; तीक्ष्ण . कैसी समसमित नवाई । भुकेलेपणाची । - ज्ञा ११ . ४२९ . एक वजा आणीया दोन्ही । तैसे चचू समसमीत । - मुआदि ६ . ३७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP