Dictionaries | References

सदर

   
Script: Devanagari

सदर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : प्रधान, सभापति, प्रधान कार्यालय

सदर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The highest court of the law, the Sadar Adálat. 2 n In papers of accounts &c. A comprehensive heading; a heading comprehending general heads: also a heading in general: also the column or place under the heading. Hence 3 A comprehensive or comprising head generally; a class or department in the sense of विल्हा. 4 The hall or principal room, the hall of audience, a saloon or state-room: also a seat for the administration of justice or the direction of public business. 5 Used as ad In the general; through the whole severally of the instances, occasions, particulars, to which it may be desired to make the application; without specification or any particular limitation or restriction;--used of prescribing, permitting, prohibiting, declaring. Ex. महाराज कचेरीस असतील तेव्हांच यावें असें नाहीं केव्हां पाहिजे तेव्हां यावें असी आह्मास सदर परवानगी आहे; तुला सदर सांगून ठेवितों कोण्हास जामीन राहूं नको. Ex. of comp in this sense--सदररजा, सदर- ताकीद, सदरपरवानगी, सदरहुकूम, सदरमाफी &c. Other compounds follow in order. 6 Used in comp. in the sense of Chief, principal, head; as सदरहवालदार, सदरनायक, सदरजमादार, and सदरअमल. &c.

सदर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  The highest court of the law.
  A comprehensive heading, a heading, gen., also the column or place under the heading. A class or department. Used as
ad   In the general, without specification or any particular limitation or restriction. Ex. सदरपरवानगी, सदरताकीद, सदरमाफी &c. In comp. Chief, principal, head; as सदरजमादार &c.

सदर     

ना.  न्यायासन , राजसभा , राजसभास्थान ;
ना.  मुख्य कचेरी , मुख्य सभा .

सदर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्तंभ

सदर     

वि.  ( व . ) सर्व ; सगळें . [ अर . सद्र ]
 स्त्री. सरहद्दबद्दल चुकीनें उपयोग . शीव ; सीमा ; दिशा . - पया १९२ ; - शिदि २८५ .
 स्त्री. १ मुख्य सभा ; राजसभा ; राजसभास्थान ; मुख्य कचेरी . दुसरे दिवशीं राजे सदरेंत बैसले . - सभा १२ . २ मुख्य , वरिष्ठ , श्रेष्ठ कचेरी , न्यायासन . उदा० सदर अदालत ; सदर निजामत - न . १ रकाना ; कलम ( हिशोबांतील ). २ बाब ; विल्हा ; प्रकरण ; खातें . - क्रिवि . सर्वसाधारण ; सामान्यपणें ; कोण तीहि मर्यादा न घालतां ; पूर्णपणें ; सररास . उदा० सदरपरवानगी , सदररजा , सदरताकीद , सदरमाफी . - वि . मुख्य ; वरिष्ठ ; श्रेष्ठ ( समासांत ). उदा० सदरहवालदार , सदरअंमल , सदरजमादार . [ अर . सद्र ] सदरेस असणें - नोकरीस असणें ; दिमतीस असणें .
०अदालत  स्त्री. दिवाणी कोर्ट .
०अमीन  पु. दिवाणी कोर्टाचा न्यायाधीश ( सध्याच्या सबजज्जाच्या हुद्याचा ).
०असामी  स्त्री. ऐपतदार , वजनदार गृहस्थ .
०कमज्यास्ती  स्त्री. हिशोबांतील , दोन सदरांतील फरक , अंतर .
०घडणी  स्त्री. जमाखर्चाची सदरवार , खातेवार मांडणी .
०जुमला  पु. खात्याची , सदराची एकुणात , वट बेरीज .
०ताळा  पु. सर्व खात्यांच्या रकमांचा मेळ ; सर्व खात्यांची एकुणात .
०प्रमाणें   क्रिवि . वर दिलेल्याप्रमाणें ; वर उल्लिखित पध्दतीनें , रीतीनें .
०बजार   बाजार - पु . ब्रिटिश लष्करी छावणींतील बाजारास सामान्यतः म्हणतात .
०बारगीर  पु. १ न्यायकचेरींतील पहारेकरी ; कचेरींतील पाहर्‍यावरील घोडेस्वार . २ ( ल . ) निरुपयोगी , बेकामी इसम ; शोभेकरितां बाळगलेला मनुष्य .
०भेट  स्त्री. सरकारी अधिकार्‍यांस देणगी म्हणून गांवच्या सार्‍यावर अधिक घ्यावयाचा एक कर .
०मुखी   अप . शूद्रमुखी पहा .
०रकम  स्त्री. खात्याची , रकान्याची एकुणात ; एखाद्या मुख्य बाबीची एकूण रक्कम .
०वार   क्रिवि . कलमवार ; खातेवार ; बाबवारीनें .
०हजारी  पु. हजार लोकांवरचा अधिकारी . सदरेची खोली - स्त्री . दिवाणखान्याच्या पुढील खोली ; उपसभागृह ; सभासीमगृह . सभागृहाजवळील लहान दालन . सदरेवर - क्रिवि . उघडयावर ; मोकळया जागीं ; पठारावर . घांटमाथा सदरेवर सरंजाम पाठऊन ... - वाड दुबा ५ . ९३ . सदरेस - क्रिवि . कचेरींत ; दरबारांत ; सभेस . अमृतसिध्दि योगाचे मुहूर्ते सदरेस येऊन बैसले . - वाडशारो १ . ३७ .

सदर     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
स—दर  mfn. mfn. fearful, afraid, [W.]
ROOTS:
दर
स—दर  m. m.N. of an असुर, [Hariv.]
ROOTS:
दर

सदर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
सदर  mfn.  (-रः-रा-रं) Fearful, afraid.
E. with, दर fear.
ROOTS:
दर

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP