Dictionaries | References

बैठा

   
Script: Devanagari

बैठा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आसीन

बैठा     

वि.  
 पु. लांकूड साफ करण्याचा रंधा ; बेळा .
बसलेला ; बसकट . तूं उभा ना बैठा । - माज्ञा ११ . २७७ .
बेकार ; कामाशिवाय घरीं बसून राहिलेला . [ बैठणें ] म्ह० ( व . ) बैठेसे बिगार भली = अगदींच रिकामे बसण्यांपेक्षा थोडेंबहुत मिळेल तें काम चांगलें .
०गुणाकार०  पु. गुणाकाराचा एक प्रकार ; गुणकांतील प्रत्येक अंकानें गुण्याला गुणून येणारे गुणाकार एकाखालीं एक असे मांडून त्यांची बेरीज न करतां तोंडीच गुणून तोंडीच बेरीज घेऊन केलेला गुणाकार . कोष्टकी गुणाकार , धावरा गुणाकार व कपटसिंधु पहा .
०ठेप   कैद सजा - स्त्री . साध्या कैदेची शिक्षा ; नुसता तुरुंगवास .
०पगार   मुशारा - पु . चाकरीशिवाय मिळणारा पगार ; पेन्शन .
०पहारा  पु. फक्त बसून करण्याचा पहारा , देखरेख . याच्या उलट टेहळता पहारा .
०पहारेकरी  पु. बैठा पहारा करणारा शिपाई .
०भागाकार  पु. भागाकाराचा एक प्रकार . भाजक व भागाकार यांचे गुणाकार न मांडतां मनांतल्यामनांत ते भाज्यांतून वजा करुन फक्त बाकी तेवढी मांडून केलेला भागाकार . भात पु . पेज न काढतां बेताचें पाणी घालून केलेला भात .
०रोजगार   बैठी चाकरी - पुस्त्री . घरदार किंवा गांव सोडावें लागणार नाहीं असा धंदा , चाकरी . बैठी कीद - स्त्री . मुदतीचा जमाखर्च लिहून शिल्लक काढतात ती कीर्द .
०वही  स्त्री. जींत रोजच्या खर्चाची बाकी एकदम लिहून ठेवतात अशी रोजवही ; हींत व्यवस्थित शिल्लकसाखळी काढीत नाहींत बैठें खातें न . एकदां दाखल करुन विल्ह्यास लावलेलें खातें अगर सदर . बैठे घडीचा वि . बसल्या घडीचा ; बरेच दिवस दुकानांत पडून राहिलेला .

Related Words

बैठा   बैठा पाहरेकरी   बैठा गुणाकार   बैठा ठेप   बैठा पगार   बैठा पाहरा   बैठा भागाकार   बैठा भात   बैठा मुशारा   बैठा रोजगार   बैठा हुआ   चौरंगी बैठा खो खो   seated   sitting   प्यार बैठा गद्धीपर तो पद्मीन क्या बात   शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा   dwarf gallery   tool-down strike   failed to appear for the test   stay-in-strike   pen-down strike   sit-down strike   डाँडी   अंतर्जानु   कठसेमल   एकदरा   घरघुसना   घुघूत   स्कंधमल्लक   मकोड़ा   महोखा   पिपौली   बठ्ठा   बठ्या   बड़गोदा   धावरा गुणाकार   धावरा भागाकार   दोहत्था   पैंड़िया   सत्कदंब   काँव काँव करना   उठक-बैठक   कलटोरा   ऐलकोव   रुरुआ   अकंपित   अन्वासीन   खोखला भाग   उकड़ूँ   खंखोंडर   हैलो   प्रवीरक   दिल बैठना   बेगड़ी   बगुला   नैचक   डोमकौआ   lockout   गुमसुम   कपालभरण   एकचोबा   कैरियर   घोड़कबड्डी   सूली   स्वप्निल   हरम   झड़बेरी   दिवांध   दुराव   पुत्रिकषेण   छायादार   बड़हल   ताऊसी   तिपाई   डाँस   पलथी   पलथी मारकर बैठना   बैठाना   कोष्टक   धावरा   अग्निमित्र   अतिथि कक्ष   गरुड़   गूलर   खुजट   खुजड   सुखासीन   होता   भूरा   मुकटा   जलपान गृह   दबूसा   दृष्टिभ्रम   नुकरा   टेहलणें   टेहेलणें   सवार   अध्यासित   आसीन   पिलाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP