Dictionaries | References

चुकविणें

   
Script: Devanagari

चुकविणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English

चुकविणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Elude or evade. Settle.

चुकविणें     

स.क्रि.  १ ( नजर ) टाळणें ; झुकविणें ; चुकवाचुकव करणें ; झुकांडी देणें . २ घोंटाळयांत पडणें ; चूक करावयास लावणें ; फसविणें . ३ ( कज्जे , देणें इ० ) निकालांत काढणें ; वारावार करणें . सदर अदालतीनें जिल्हे कोडतांचे निवाडयावरील अपिलें चुकवावीं . - न्यासे ४ . त्यास बोलावून आणून चौकशी करून तंटा आम्ही चुकवितों . - मसाप २ . १६७ . [ चुकणें पासून प्रयोजक ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP