Dictionaries | References

बुट्टी

   
Script: Devanagari
See also:  बुटा , बुटी , बुटीदार , बुटेदार , बुट्टा , बुट्टीदार , बुट्टीस देणें , बुट्टीस मारणें , बुट्टें , बुट्टेदार , बुबीस देणें , बुबीस मारणें

बुट्टी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : खोटलो

बुट्टी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
buṭṭā, buṭṭī, buṭṭīdāra, buṭṭē, mbuṭṭēdāra See बुटा &c.

बुट्टी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Figure worked upon cloth, &c. A fund. A basket.
बुटी देणें   To give some clandestine incentive or spur.

बुट्टी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  कापडावर रंगाचे ठसे उठवून वा विणून काढलेली फुले, नक्षी   Ex. तिच्या हिरव्या शालूवर सोनेरी बुट्टी होती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुट्टा बुटा बुटी
Wordnet:
gujબૂટાં
hinबूटा
kasچھِٹھ
kokबेलबुटी
malചിത്രപ്പണി
oriବଡ଼ବୁଟିକାମ
panਬੂਟਾ
sanसंहतम्
telఎంబ్రాయిడరీ
urdبوٹا , بڑی بوٹی
See : बुटी

बुट्टी     

बुटा इ० पहा .
 स्त्री. 
गुंगारा देणें . चुकविणें ; सुट्टी घेणें ; टाळणें ( विशेषत : शाळेंतील मुलांत रुढ ).
 स्त्री. 
पुस्त्री . कापडावर रंगाचे ठसे उठवून अगर विणून काढलेलीं फुलें , नक्षी . हारा वर्णी कुसुम पदरास । बुटालिंगी मिरवली । - नव २३ . १५ . [ फा . बोता ; हिं . बूटा ]
( व . ) गाडीच्या साटीच्या पुढच्या भागाला असणार्‍या दोन खुंटापैकीं प्रत्येक .
०दार   बुटेदार - वि . बुट्ट्या , नक्षी असणारें ; नक्षीचें .
( ल . ) एक औषधी वनस्पति .
बुटली अर्थ २ पहा .
गुप्त व रामबाण औषध , मंत्र , तोडगा इ० .
( ल . ) अडचणीच्या वेळीं उपयोगी पडणारा द्रव्य , विद्या इ० चा सांठा .
भांगेचा घोटा .
माल ; मिळकत . - राको . [ हिं . ]
०देणें   गुप्तपणें उत्तेजन देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP