Dictionaries | References

बुडी

   
Script: Devanagari
See also:  बुढी

बुडी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   
   buḍī f A dip or plunge. v मार, दे. Pr. साधली तर उडी नाहीं तर बुडी clear escape or loss of life. बुडी मारणें or देणें To dive. 2 fig. To abscond, to lie hid for a season. 3 To make an essay or attempt.

बुडी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A dip or plunge.
बुडी मारणें-देणें   dive. make an attempt.

बुडी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  उंचावरून पाण्यात उडी टाकणे   Ex. ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
HYPONYMY:
स्कूबा डायव्हिंग
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : डुबकी

बुडी

  स्त्री. ( कु . ) मासे पकडण्यासाठीं समुद्राच्या तळीं लाविलेलें जाळें ( क्रि० मारणें ). [ का . बुट्टी = मासे , फुलें इ० ची टोपली ]
  स्त्री. भाला , बरची इ० चा दांडा ; पात्याच्या उलट बाजूचें टोंक . [ बूड ]
  स्त्री. 
   बुद्धिपुर : सर पाण्यांत शिरणें ; बुचकळी ; बुडकी . ( क्रि० मारणें ; देणें ).
   ( खा . ) ( कुंभारी ) कुंभारी चाक ज्या दगडी खळग्यांत फिरतें तो खळगा . [ बुडणें ] म्ह० साधली तर उडीं नाहीं तर बुडी .
०मारणें   देणें -
   पाण्यांत जाणेंकांहीं काळ पाण्यांतच राहाणें .
   ( ल . ) कांहीं काळ पळून जाऊन दडून बसणें . यानें चार घटका बुडी मारली .
   कांहीं साध्यास्तव प्रयत्न करणें . शंभरबुड्या मारुन गांड कोरडी दाखविणारा - ( राजा . ) कोणेक कर्म यथेष्ट करिनहि लोकांत अलिप्तपणें वागणारा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP