Dictionaries | References

बुचकुळणें

   
Script: Devanagari
See also:  बुचकळणें , बुचकळा , बुचकळी , बुचकुळा , बुचकुळी

बुचकुळणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 3 fig. To hesitate, fluctuate, demur, dally; to resolve and re-resolve.
   bucakuḷaṇē, mbucakuḷā, bucakuḷī see बुचकळणें &c.

बुचकुळणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   &
 v i   dip. hesitate.

बुचकुळणें

 अ.क्रि.  उक्रि .
   पाणी इ० मध्यें बुडवून बाहेर काढणें ; बुडविणें .
   ( ल ) गढून जाणें ; निमग्न होणें ( शास्त्र , ग्रंथ , विषय इ० त ).
   संस्कार झालेला असणें ( शास्त्र इ० चा ).
   ( ल . ) गोंधळणें ; भ्रमांत पडणें ; घुटमळणें ; साशंक होणें . [ ध्व . बुच = डुबप्रमाणें ] बुचकळा , बुचकुळा - पु .
   संशयित स्थिति ; गोंधळ .
   भ्रम ; संशय . ( क्रि० येणें ; वाटणें ). बुचकळ्यांत पडणें - साशंक होणें ; पेचांत पडणें ; संशयित होणें . बुचकळी , बुचकुळी - स्त्री . पाण्यांत मारलेली बुडी . ( क्रि० मारणें ). रामनामाची बुचकळीआणिक नलगे ती आंघोळी । - मसाप २ . २२ . बुचकळ्या खाणें - ( बुडणार्‍या इसमानें ) गटंगळ्या खाणें ; धडपडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP