Dictionaries | References ब बुचकळणें Script: Devanagari See also: बुचकळा , बुचकळी , बुचकुळणें , बुचकुळा , बुचकुळी Meaning Related Words बुचकळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 3 fig. To hesitate, fluctuate, demur, dally; to resolve and re-resolve. बुचकळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t &v i Dip. Hesitate. बुचकळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. उक्रि .पाणी इ० मध्यें बुडवून बाहेर काढणें ; बुडविणें .( ल ) गढून जाणें ; निमग्न होणें ( शास्त्र , ग्रंथ , विषय इ० त ).संस्कार झालेला असणें ( शास्त्र इ० चा ).( ल . ) गोंधळणें ; भ्रमांत पडणें ; घुटमळणें ; साशंक होणें . [ ध्व . बुच = डुबप्रमाणें ] बुचकळा , बुचकुळा - पु .संशयित स्थिति ; गोंधळ .भ्रम ; संशय . ( क्रि० येणें ; वाटणें ). बुचकळ्यांत पडणें - साशंक होणें ; पेचांत पडणें ; संशयित होणें . बुचकळी , बुचकुळी - स्त्री . पाण्यांत मारलेली बुडी . ( क्रि० मारणें ). रामनामाची बुचकळी । आणिक नलगे ती आंघोळी । - मसाप २ . २२ . बुचकळ्या खाणें - ( बुडणार्या इसमानें ) गटंगळ्या खाणें ; धडपडणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP