Dictionaries | References

मोळी

   
Script: Devanagari

मोळी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To make a cursory or scanty ablution.

मोळी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A fagotor long bundle (of sticks, &c.)
मोळी करणें   To turn and bend.
मोळी टाकणें   To cast one's self down.

मोळी     

ना.  ओझे , गठ्ठा , भारा . ( जळाऊ लाकडाचा , उसाचा इत्यादी ).

मोळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  लाकूड वा ऊस किंवा गवत इत्यादींचा एकत्र बांधलेला मोठा गठ्ठा   Ex. जळणाकरता आम्ही दोन मोळ्या विकत घेतल्या
HYPONYMY:
पेंडी मोळी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগাঠরি
gujભારો
telమోపు
urdگٹّھا , گٹّھر
noun  जळाऊ लाकडाचा गठ्ठा   Ex. त्याने डोक्यावरील मोळी अंगणात उतरवली.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भारा ओझे
Wordnet:
sanकाष्ठकलापः

मोळी     

 स्त्री. 
जळणाच्या लांकडांचा भारा , ओझें किंवा गठ्ठा ; लांकडांचा भारा ; लांकडें , उंस , गवत इ० चा जो मोठा भारा तो . मोळी तसि गांधारी त्या अग्नींत स्वमूर्ति टाकिल तें । - मोसभा १ . ६८ .
शरीराबद्दल तुच्छतेनें हा शब्द योजतात . मोळी उचलणें -
( मनुष्याला ) उभें करणें ; उंच करणें ; उत्थापन देणें ; ( मनुष्याची ) तळी उचलणें .
( होळीच्या खेळामध्यें ) मनुष्याची गठडी करुन त्याला वर उचलणें . मोळी बुचकळणें - स्नान करणें ( थोड्या पाण्यांत ) मोळी करणें - मनुष्याच्या देहाची गठडी करणें ( हातपाय व अंग दूमडून ) मोळी टाकणें - ( वैतागांत ) दमलेलें शरीर जमीनीवर टाकून पडणें ; ( विश्रांतीसाठीं , निजण्यासाठीं ). मोळीची बाहेरील टांग - स्त्री . ( मल्लविद्या ) हातपाय मोळीसारखें बांधून पायानें पाय अडकवून मारण्याचा डाव . मोळीकार - पु . मोळी विकणारा ; मोळीविक्या . मोळिकारा धांडोळितां रानें । जेवि मोळिए जोडिलें बावनें । - ऋ १० .
०विक्या   मोळक्या मोळविक्या - वि . लांकडांची मोळी विकून उदरनिर्वाह करणारा . [ मौल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP