Dictionaries | References

बुंद

   
Script: Devanagari

बुंद     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बूँद

बुंद     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.
A drop.
A coffee-berry. 2 Used, in familiar phraseology, to serve as a standard of excellence, superbness, grandness, or fineness; as हें अक्षर कसें बुंद आहे! Affixed also, as a term of exaltation or enhancement, to the adjective लाल; as पागोट्याचा रंग लाल बुंद आहे The turban is of a flaming red.

बुंद     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A drop. A coffee-berry.
  The bottom. Used in familiar phraseology, to serve as a standard of excellence. Ex. हें अक्षर असें बुंद आहे. बुंद घेणें Smear earth over the bottom of vessels.

बुंद     

ना.  तळ , बूड ;
ना.  अप्रतिम , गोंडस , सुंदर , सुरेख ;
ना.  ठिपका , थेंब , थेंबुटा , बिंदु , शिंतोडा .

बुंद     

वि.  
 पु. कॉफी नांवाच्या झाडाचें बीं . बुंदाचा चहा - पु . ( कर . ) कॉफीचें बी उकळून केलेलें पेय ; उकळलेल्या कॉफीचें पाणी , अर्क ; कवा . बुंदाचें तेल - न . बत्तम तेल ; कॉफीपासून केलेलें तेल . - अश्वप २ . १०८ . बुंदिन - न . ( शाप . ) चहा , कॉफी , कोको , ही उकळल्यानंतर त्यांत सांपडणारा एक क्षार ; ( इं . ) कॅफीन .
 न. बूड ; तळ ; खालचा भाग . [ फा . बुन्ना , बुन्याद ; म . बूड ]
 पु. थेंब ; बिंदु . दुधाचे घागरी मद्याचा हा बुंद । पडिलिया शुद्ध नव्हे मग । - तुगा २८६४ . [ सं . बिंदु ; हिं . बुंदा ] म्ह० बुंदसे गई सो हौदसे नहीं आती . बुंदका - स्त्री . ( कापड , कागद इ० वरचा ) लहान ठिपका ; बुट्टी . बुंदकीचा गजभर चिरा जो तुटला । - ऐपो ५४ .
०घेणें   ( उष्णता सहन व्हावी म्हणून ) चुलीवर ठेवावयाच्या ( खापर इ० च्या ) भांड्याच्या बुडाला माती , राख इ० चा लेप करणें .
( सौंदर्य , श्रेष्ठत्व , अप्रतीमत्व दाखविण्यासाठीं प्रमाण म्हणून योजतात ) सुरेख ; गोंडस ; सुंदर ; अप्रतिम . नाजुक रुपडें बुंद मुखोटा नवतीची लाली । - होला १०१ .
लाल या विशेषणापुढें त्या रंगाचें आधिक्य दर्शविण्यासाठीं योजतात . पागोट्याचा रंग लालबुंद आहे . बुंदकडा , बुंदखडा - वि . सुंदर व देखणा ( स्त्री किंवा पुरुष ). बुंदडा - वि . बुंदखडा ; सुरेख , भपकेदार ; गोंडस वस्तु .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP