Dictionaries | References

काफी

   
Script: Devanagari

काफी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : बहुत, पर्याप्त, कॉफ़ी, कॉफ़ी, बहुत, कॉफ़ी, कॉफ़ी, पर्याप्त

काफी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  ताच्याच नांवा वयल्यान पेय तयार जाता असो चायेच्या पिठ्या भशेन एक पदार्थ   Ex. ताणें दुकानांतल्यान शंबर ग्राम काफी हाडली
HOLO COMPONENT OBJECT:
काफी
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कॉफी
Wordnet:
asmকফি
bdकफि
gujકૉફી
hinकॉफ़ी
kanಕಾಫಿಪುಡಿ
malകാപ്പി
mniꯀꯣꯐꯤ
sanकाफीचूर्णम्
tamகாப்பித்தூள்
noun  च्याये भशेन एक पियेवपाचें पेय   Ex. गोरकाक काफी खूब आवडटा
MERO COMPONENT OBJECT:
काफी
ONTOLOGY:
पेय (Drinkable)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujકૉફી
kanಕಾಫಿ
malകാപ്പി
nepकफी
sanयावनपानम्
tamகொட்டைநீர்
urdکافی
noun  एक झाड जाचीं बिंयां फोडून ताचें पेय तयार करतात   Ex. काफयेचें झाड मध्यम आसता
MERO COMPONENT OBJECT:
काफी
ONTOLOGY:
वृक्ष (Tree)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कॉफी
Wordnet:
asmকফি
bdकफि
benকফি গাছ
gujકોફી
hinकॉफ़ी
kanಕಾಫಿ
kasکافی کُل
marकॉफी
nepकफी
panਕਾਫ਼ੀ
tamகாப்பிச் செடி
noun  जांचो पिठो करून पेय करूंक वापरतात अशीं एका रोंप्याचीं बिंयां   Ex. तो काफी भाजून वांटून रोखडोच काफी करता
HOLO COMPONENT OBJECT:
काफी
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कॉफी
Wordnet:
kasکافی
malകാപ്പിക്കുരു
marकाफीचे बी
panਕਾਫ਼ੀ
tamகாப்பிக்கொட்டை
noun  च्या भशेन एक पेय पदार्थ   Ex. ती काफी पियेता
ONTOLOGY:
पेय (Drinkable)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujઉકાળો
kanಕಾಫಿ
kasکَہوٕ
malകഹവ
marकहवा
tamகஹ்பா
telకాఫీ
urdقہوہ

काफी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kāphī f A रागिणी or musical mode. See राग.

काफी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एक राग   Ex. त्याने काफी ह्या रागाबद्दल माहिती दिली.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benকাফি
gujકાફી
hinकाफ़ी
kasکافی راگ
kokकाफ़ी
malകാപ്പി രാഗം
oriକାଫୀ ରାଗ
panਕਾਫੀ
sanकाफीरागः
tamகாபி ராகம்
telకాఫీరాగం
urdکافی , کافی راگ

काफी     

 पु. ( संगीत ) १ एक राग . या रागांत षड्‍ज . तीव्र ऋषभ , कोमल गांधार , कोमल मध्यम पंचम तीव्र धैवत व कोमल निषाद हे स्वर लागतात . जाती संपुर्ण वादी पंचम व संवादी षड्‍ज गानसमय मध्यरात्र . तरी पण सर्वकालिकाहि मानतात . २ एका थाटाचें नांव . याचे सात स्वर असें ; - शुद्ध षडज ; शुद्ध ऋषभ , कोमल गांधार , शुद्ध मध्यम , शुद्ध धैवत व कोमल निषाद .
 स्त्री. १ बुंद एक झाड व त्याचें बीं . २ बुंदाची भाजुन , दळुन केलेली पूड . ३ या पुडीचें साखर , दुध इ० घालुण केलेलें पेय ; एक उत्तेजक पेय . काफीचें झाड ३ - ४ हात उंच वाढतें . फुलें चमेलीसारखें पांढरीं असुन फुलबहरांनंतर आठ महिन्यांनी फळें तयार होतात . ती लांबोडी व पिकल्यानंतर तांबड्या रंगाची दिसतात ती पिकल्यावर त्यांतुन बुंद काढुन घेतात . एका फळांत दोन बुंद ( बिया ) असतात . एका झाडावर एक वेळी शेर - अच्छेर बुंद निघतात . बुंदाचा रंग हिरवा असतो . - वगु २ . ३९ . १६ व्या शतकांत आशिया खंडाच्या पश्चिम भांगात कॉफीचा प्रसार होता , पुढें सर्वत्र झाला . ( तुर्की , अर . काहवे = पिणें ; इं . कॉफी ; फ्रें काफे ; कव्हा पहा .)

काफी     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : पर्याप्त

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP